पंतप्रधान कार्यालय
मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केल्याबद्दल एन बीरेन सिंग यांचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
Posted On:
21 MAR 2022 7:37PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 मार्च 2022
मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केल्याबद्दल एन बीरेन सिंग यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्विट संदेशात म्हटले आहे,
"मणिपूरचे मुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण केल्याबद्दल एन बीरेन सिंग यांचे अभिनंदन. त्यांचे मंत्रिमंडळ आणि ते स्वतः मणिपूरला विकासाच्या नवनव्या शिखरांवर नेतील याबद्दल मला पूर्ण खात्री आहे. गेल्या पाच वर्षात केलेले चांगले कार्य त्यांनी सुरू ठेवावे."
S.Patil/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1807845)
अभ्यागत कक्ष : 229
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam