पंतप्रधान कार्यालय
पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधानांनी केले भगवंत मान यांचे अभिनंदन
Posted On:
16 MAR 2022 3:31PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 16 मार्च 2022
पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवंत मान यांचे अभिनंदन केले आहे.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"भगवंत मान (@BhagwantMann) जी यांचे पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्याबद्दल अभिनंदन. पंजाबच्या विकासासाठी आणि राज्यातील लोकांच्या कल्याणासाठी एकत्र काम करू."
S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1806551)
Visitor Counter : 292
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam