पंतप्रधान कार्यालय
भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल एस. एफ रॉड्रिग्ज यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
04 MAR 2022 7:54PM by PIB Mumbai
भारताचे माजी लष्करप्रमुख जनरल एस. एफ रॉड्रिग्ज यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"जनरल एस. एफ रॉड्रिग्ज यांच्या निधनामुळे दुःख झाले. त्यांनी दिलेल्या असामान्य सेवेबद्दल आणि भारताला बळकट करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल देश त्यांचा ऋणी राहील. सखोल धोरणात्मक ज्ञान असलेले ते आदरणीय व्यक्तिमत्व होते. त्यांचे कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या दुःखात सहभागी आहे. भावपूर्ण श्रद्धांजली.
***
N.Chitale/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1803055)
अभ्यागत कक्ष : 309
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam