पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेसाठी शुभेच्छा दिल्या
प्रविष्टि तिथि:
25 FEB 2022 12:09PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांच्यावरील यशस्वी शस्त्रक्रियेसाठी आणि त्यातून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
मालदीवच्या राष्ट्रपतींच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले,
"मी राष्ट्रपती @ibusolih यांना यशस्वी शस्त्रक्रियेसाठी आणि त्यातून लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो."
मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शुभेच्छांबद्दल आभार मानले आहेत.
***
R.Aghor/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1801123)
आगंतुक पटल : 297
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam