पंतप्रधान कार्यालय
सुप्रसिद्ध पत्रकार रविश तिवारी यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त
Posted On:
19 FEB 2022 9:41AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसिद्ध पत्रकार रविश तिवारी यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
‘व्टिटर’च्या माध्यमातून पंतप्रधानांनी आपल्या शोक भावना व्यक्त केल्या आहेत. ते म्हणालेः
‘‘नियतीने रविश तिवारी यांना आपल्यातून फारच लवकर नेले. त्यांच्या निधनामुळे माध्यम विश्वातल्या एका उज्ज्वल कारकिर्दीचा अंत झाला आहे. मला त्यांचे लेखन वाचायला आवडायचे. तसेच त्यांच्याबरोबर वेळोवेळी मी संवादही साधत होतो. रविश तिवारी अंतर्दृष्टी असलेले नम्र पत्रकार होते. त्यांच्या कुटुंबियांविषयी आणि त्यांच्या अनेक मित्रांविषयी माझ्या संवेदना व्यक्त करतो. ओम शांती!‘‘
***
Jaydevi PS/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1799522)
अभ्यागत कक्ष : 299
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam