पंतप्रधान कार्यालय

पी एस एल व्ही सी-52 अभियानाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधानांकडून भारतीय अंतराळशास्त्रज्ञांचे अभिनंदन

Posted On: 14 FEB 2022 10:39AM by PIB Mumbai

पी एस  एल व्ही  सी-52 अभियानाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळशास्त्रज्ञांचे अभिनंदन केले आहे.

पी एस  एल व्ही  सी-52 अभियानाच्या यशस्वी प्रक्षेपणाबद्द्ल आपल्या  अंतराळशास्त्रज्ञांचे अभिनंदन. कोणत्याही प्रकारचे हवामान असले तरी EOS-04  उपग्रह जास्त सुस्पष्ट प्रतिमा उपलब्ध करून देऊ शकेल. त्याचा शेती, जंगले आणि वनीकरण, मृदासंधारण आणि जलविज्ञान तसेच पूरस्थिती यासाठी उपयोग होईल. असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.

***

Jaydevi PS/ VS/CY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1798214) Visitor Counter : 321