पंतप्रधान कार्यालय
‘मन की बात’ कार्यक्रम 30 जानेवारी 2022 रोजी सकाळी साडेअकरा वाजता सादर होणार
प्रविष्टि तिथि:
23 JAN 2022 9:40AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 23 जानेवारी 2022
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की 30 जानेवारी 2022 रोजी होणारा ‘मन की बात’ हा कार्यक्रम, गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे पुण्यस्मरण केल्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता सादर होईल.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट संदेशात सांगितले;
“या महिन्याचा #MannKiBaat हा कार्यक्रम, 30 तारखेला गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांचे पुण्यस्मरण केल्यानंतर सकाळी साडेअकरा वाजता सादर होईल.”
***
ST/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1791926)
आगंतुक पटल : 229
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
हिन्दी
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Bengali
,
English
,
Urdu
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam