पंतप्रधान कार्यालय
भारतरत्न एमजीआर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी आदरपूर्वक केले त्यांचे स्मरण
प्रविष्टि तिथि:
17 JAN 2022 9:46AM by PIB Mumbai
भारतरत्न एमजीआर यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे आदरपूर्वक स्मरण करून त्यांना आदरांजली वाहिली आहे.
ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणतात,
"भारतरत्न एमजीआर यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे आदरपूर्वक स्मरण. सामाजिक न्याय आणि सक्षमीकरणाला सर्वोच्च प्राधान्य देणारे प्रभावशाली प्रशासक म्हणून त्यांचे कार्य प्रख्यात आहे. त्यांच्या योजनांनी गरिबांच्या आयुष्यात सकारात्मक परिवर्तन घडून आले. त्यांची चित्रपटक्षेत्रातील प्रतिभाही व्यापक स्तरावर नावाजली जाते."
***
ST/JW
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1790452)
आगंतुक पटल : 286
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam