पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी श्री गुरू तेग बहादूरजींना त्यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त अभिवादन केले

Posted On: 08 DEC 2021 3:32PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 डिसेंबर 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्री गुरू तेग बहादूर जी यांना त्यांच्या हौतात्म्य दिनानिमित्त अभिवादन केले  आहे.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"श्री गुरू तेग बहादूर जी यांचे हौतात्म्य हा आपल्या इतिहासातील एक अविस्मरणीय क्षण आहे. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत अन्यायाविरुद्ध लढा दिला. आजच्या दिवशी मी श्री गुरु तेग बहादूरजींना वंदन  करतो.

दिल्लीतील गुरुद्वारा सिसगंज साहिबच्या मी अलिकडे दिलेल्या भेटीची  झलक सामायिक करत आहे.

 

 

 

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1779248) Visitor Counter : 183