पंतप्रधान कार्यालय
लोकसभा अध्यक्ष ओम बिरला यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त पंतप्रधानांकडून शुभेच्छा
Posted On:
23 NOV 2021 4:49PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला जी यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे की, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला जी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा. संसदीय कामकाजाबद्दल त्यांचे ज्ञान आणि कामकाज चालवण्याची त्यांची निर्दोष पद्धत यामुळे त्यांच्याबद्दल वाढता आदरभाव दिसून येतो."
संसदेत जास्तीत जास्त सदस्यांनी बोलावे यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात.
त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना.
G.Chippalkatti/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1774270)
अभ्यागत कक्ष : 236
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam