पंतप्रधान कार्यालय
#पीपल्स पद्म पुरस्कार प्राप्त दुलारी देवी जी यांनी दिलेल्या भेट वस्तूबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केली कृतज्ञता
प्रविष्टि तिथि:
11 NOV 2021 9:49PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी #पीपल्स पद्म पुरस्कार प्राप्त दुलारी देवी जी यांनी दिलेल्या भेट वस्तू बद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
एका ट्विटमध्ये मोदी म्हणाले:
"दुलारी देवी जी या ज्यांना #पीपल्स पद्म पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे त्यांच्यापैकी एक आहेत. मूळच्या बिहारमधील मधुबनीच्या असणाऱ्या त्या एक प्रतिभावान कलाकार आहेत. समारंभानंतर पुरस्कार विजेत्यांशी अनौपचारिक संवाद साधताना त्यांनी त्यांच्या कलाकृती मला भेट दिल्या. त्यांनी दिलेली भेट नम्रपणे स्वीकारली. त्यांच्याप्रती कृतज्ञता.
***
N.Chitale/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1771062)
आगंतुक पटल : 287
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam