पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

बेलग्रेडमधील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पदके जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी शिवानी, अंजू, दिव्या, राधिका आणि निशा यांचे अभिनंदन केले

प्रविष्टि तिथि: 10 NOV 2021 4:26PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर 2021

बेलग्रेड येथील कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पदके  जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिवानी, अंजू, दिव्या, राधिका आणि निशा यांचे अभिनंदन केले आहे.

एका ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले;

"बेलग्रेड इथे झालेल्या कुस्ती अजिंक्यपद स्पर्धेत पदके  जिंकल्याबद्दल शिवानी, अंजू, दिव्या, राधिका आणि निशा यांचे अभिनंदन. त्यांची कामगिरी विशेष आहे आणि देशभरात कुस्तीची लोकप्रियता अधिक वृद्धिंगत होण्यात योगदान देईल."

 

S.Tupe/S.Kulkarni/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1770540) आगंतुक पटल : 231
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam