पंतप्रधान कार्यालय
श्रीनगर हे युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क (UCCN) मध्ये सामील झाल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला
Posted On:
08 NOV 2021 10:23PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगर हे युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क (UCCN) मध्ये त्याच्या हस्तकला आणि लोककलांच्या वैशिष्ट्यासह सामील झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"सुंदर श्रीनगर युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्क (UCCN) मध्ये त्याच्या हस्तकला आणि लोककलांच्या वैशिष्ट्यांसह सामील झाल्याने आनंद झाला. श्रीनगरच्या उत्साहवर्धक सांस्कृतिक मूल्यांना मिळालेली ही समर्पक मान्यता आहे. जम्मू आणि काश्मीरच्या नागरिकांचे अभिनंदन."
***
STupe/VJoshi/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1770210)
Visitor Counter : 245
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam