पंतप्रधान कार्यालय
महाराष्ट्रात रुग्णालयास लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानी बद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले
प्रविष्टि तिथि:
06 NOV 2021 3:36PM by PIB Mumbai
महाराष्ट्र अहमदनगर येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
"महाराष्ट्रात अहमदनगर येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत झालेली जीवितहानी दुःखद आहे. शोकाकुल कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी आहे. या दुर्घटनेतील जखमी लवकर बरे होवोत." असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.
***
S.Patil/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1769726)
आगंतुक पटल : 285
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam