पंतप्रधान कार्यालय
ऑस्ट्रेलियात भारताच्या कोव्हॅक्सिन लसीला मान्यता दिल्याबद्दल पंतप्रधानांनी स्काॅट माॅरीसन यांचे मानले आभार
Posted On:
01 NOV 2021 8:56PM by PIB Mumbai
भारताच्या कोव्हॅक्सिन या लसीच्या प्रकाराला ऑस्ट्रेलियात मान्यता दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान एच.ई.स्कॉट मॉरिसन यांचे आभार मानले आहेत.
आपल्या ट्विटरसंदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
मी माझे प्रिय सुह्रुद स्कॉट मॉरिसन एम.पी.यांनी(@ScottMorrisonMP)भारताच्या कोव्हॅक्सिनला ऑस्ट्रेलियात मान्यता दिल्याबद्दल त्यांचे आभार मानतो. हे भारत आणि ऑस्ट्रेलिया "यांच्यातील भागीदारीच्या दृष्टीने कोविडनंतरच्या काळातील महत्त्वाचे पाऊल आहे.
***
JaideviPS/SampadaP/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1768815)
Visitor Counter : 198
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam