पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

कर्नाटक राज्योत्सवानिमित्त पंतप्रधानांनी कर्नाटकच्या जनतेला शुभेच्छा दिल्या

प्रविष्टि तिथि: 01 NOV 2021 9:32AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कर्नाटक राज्योत्सवानिमित्त कर्नाटकच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

"कर्नाटक राज्योत्सवाच्या विशेष प्रसंगी हार्दिक शुभेच्छा. कर्नाटकने तेथील लोकांच्या नवोन्मेषाच्या  उत्साहामुळे  विशेष ठसा उमटवला आहे. राज्य उल्लेखनीय संशोधन आणि उद्योगांमध्ये  आघाडीवर आहे. येत्या काळात कर्नाटक  यशाची नवीन शिखरे पादाक्रांत करो . "

***

JaideviPS/SushmaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1768352) आगंतुक पटल : 222
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: Assamese , English , Urdu , हिन्दी , Bengali , Manipuri , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam