पंतप्रधान कार्यालय

केरळ पिरावी दिनानिमित्त पंतप्रधानांनी केरळच्या लोकांना दिल्या शुभेच्छा

Posted On: 01 NOV 2021 9:30AM by PIB Mumbai

केरळ पिरावी दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळच्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.

आपल्या ट्विटर संदेशात पंतप्रधान म्हणाले;

"केरळच्या नागरीकांना केरळ पिरावी दिनाच्या शुभेच्छा. केरळची  त्याच्या नयनरम्य परिसरासाठी आणि तेथील लोकांच्या उद्योगी स्वभावासाठी सर्वत्र प्रशंसा केली जाते. केरळच्या लोकांना त्यांच्या विविध कार्यांत यश मिळो."

***

JaideviPS/SushmaK/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1768345) Visitor Counter : 157