पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी जागतिक महायुद्धात इटलीमध्ये लढलेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणोत्सवात सहभागी शीख समुदाय आणि संस्थांच्या प्रतिनिधींची भेट घेतली
प्रविष्टि तिथि:
30 OCT 2021 12:05AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात इटलीमध्ये लढलेल्या भारतीय सैनिकांच्या स्मरणोत्सवात सहभागी शीख समुदाय आणि संस्थांच्या प्रतिनिधींबरोबरच विविध संस्थांमधील समुदाय सदस्यांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला.
या युद्धांमध्ये भारतीय जवानांनी दाखवलेल्या शौर्याप्रती पंतप्रधानांनी आदरांजली अर्पण केली.
***
NC/SK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1767848)
आगंतुक पटल : 305
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam