पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी इटालियन कॉन्ग्रेगेशन फॉर कृष्णा कॉन्शिअसनेसच्या प्रतिनिधींची (इस्कॉन) भेट घेतली
Posted On:
30 OCT 2021 12:04AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटालियन कॉन्ग्रेगेशन फॉर कृष्णा कॉन्शिअसनेसचे (इस्कॉन) प्रतिनिधी आणि विविध संस्थांमधील समुदाय सदस्यांची भेट घेतली आणि संवाद साधला.
भगवद्गीतेचा इटलीमध्ये संदेश प्रसारित करण्यासह अनेक सामाजिक उपक्रमांमधील त्यांच्या योगदानाचे पंतप्रधानांनी कौतुक केले.
***
NC/SK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1767846)
अभ्यागत कक्ष : 363
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam