पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी विचारवंत आणि संस्कृत तज्ञांची भेट घेतली
प्रविष्टि तिथि:
30 OCT 2021 12:06AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इटलीच्या विद्यापीठांमधील अनेक विचारवंत आणि संस्कृत तज्ञांची भेट घेतली आणि त्यांच्याशी संवाद साधला.
पंतप्रधानांनी भारतीय संस्कृती, साहित्य आणि योगाभ्यास आणि आयुर्वेदाच्या पद्धतींमधील त्यांची रुची जाणून घेतली आणि भारत आणि इटली यांच्यातील संबंध दृढ करण्यासाठी त्यांनी बजावलेल्या भूमिकेचे कौतुक केले.
***
NC/SK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1767839)
आगंतुक पटल : 377
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam