पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी आर के लक्ष्मण यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त केले अभिवादन

Posted On: 24 OCT 2021 10:30AM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्या 100 व्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली आहे. पंतप्रधानांनी 2018 मध्ये `टाईमलेस लक्ष्मण` या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी केलेले भाषण शेअर केले आहे.

ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;

``बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेल्या आर के लक्ष्मण यांचे 100 व्या जयंतीनिमित्त स्मरण करतो. त्यांच्या व्यंगचित्रांच्या माध्यमातून, त्यांनी तत्कालीन सामाजिक राजकीय वास्तव सुंदररित्या मांडले. मी जेव्हा 2018 मध्ये `टाईमलेस लक्ष्मण` या पुस्तकाचे प्रकाशन केले होते, त्यावेळचे भाषण शेअर करीत आहे.

***

M.Chopade/S.Shaikh/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1766124) Visitor Counter : 208