पंतप्रधान कार्यालय
महानवमीनिमित्त पंतप्रधानांचे देवी सिद्धीदात्रीला वंदन
Posted On:
14 OCT 2021 10:02AM by PIB Mumbai
नवरात्री उत्सवातल्या महानवमीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवी माता सिद्धीदात्रीला वंदन केले आहे. देवी सिद्धीदात्रीचा वरदहस्त सर्वांवर असावा, अशी प्रार्थना त्यांनी केली आहे.
“नवरात्रीतील महानवमीच्या या पवित्र प्रसंगी, देवी माता सिद्धीदात्रीची पूजा केली जाते. त्यांच्या आशीर्वादाने प्रत्येकाला आपले ईप्सित साध्य करता यावे, अशी मी प्रार्थना करतो. मातेच्या भक्तांसाठी त्यांची ही स्तुतीकवने... https://t.co/YYTr3oNm5Y"
असं पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
***
STupe/RAghor/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1763805)
अभ्यागत कक्ष : 271
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam