पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी राजमाता विजया राजे सिंधिया यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली
Posted On:
12 OCT 2021 9:05AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजमाता विजया राजे सिंधिया यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"राजमाता विजया राजे सिंधिया जी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन. त्यांचे आयुष्य पूर्णपणे जनसेवेला समर्पित होते. त्या धाडसी आणि दयाळू होत्या. राजमाताजींसारख्या दिग्गजांनी लोकांमध्ये जाऊन काम केले आणि पक्षाला बळकट केले , म्हणूनच लोकांचा विश्वास असलेला पक्ष म्हणून भाजप उदयाला आला आहे .
***
JaideviPS/SushmaK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1763155)
Visitor Counter : 250
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam