पंतप्रधान कार्यालय
सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळ आणि मुंबई दरम्यान विमान सेवा सुरू झाल्याबद्दल पंतप्रधानांकडून आनंद व्यक्त
प्रविष्टि तिथि:
09 OCT 2021 11:11PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, सिंधुदुर्ग येथील चिपी विमानतळ आणि मुंबई दरम्यान नवीन विमान सेवेमुळे या भागात पर्यटन आणि कनेक्टिव्हिटीला चालना मिळेल.
नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या ट्विटचा दाखला देत पंतप्रधानांनी ट्विट केले:
"आजचा दिवस कोकण प्रदेशातील लोकांसाठी खास दिवस आहे आणि कनेक्टिव्हिटी आणि पर्यटनाला नक्कीच चालना मिळेल ."
***
MaheshC/SushmaK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1762666)
आगंतुक पटल : 266
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam