पंतप्रधान कार्यालय
नवरात्री दरम्यान पंतप्रधानांनी देवी कुष्मांडा आणि स्कंदमाता यांना वंदन केले
Posted On:
10 OCT 2021 10:00AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवरात्री दरम्यान देवी कुष्मांडा आणि स्कंदमाता यांना वंदन करून भक्तांसाठी त्यांच्याकडे आशीर्वाद मागितले आहेत आणि देवींची प्रार्थना (स्तुती) पठण सामायिक केले आहे.
पंतप्रधानांनी ट्विट केले:
“आपण देवी कुष्मांडाची प्रार्थना करतो आणि आपल्या विविध प्रयत्नांसाठी तिच्याकडे आशीर्वाद मागतो. देवीला समर्पित एक स्तुती पुढीलप्रमाणे . ”
“नवरात्रि मध्ये देवी स्कंदमातेची उपासना केली जाते. देवी स्कंदमाता आपल्या सर्व भक्तांना सर्व संकटांवर मात करण्याची शक्ती प्रदान करो.”
***
MaheshC/SushmaK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1762629)
अभ्यागत कक्ष : 292
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam