पंतप्रधान कार्यालय
डेन्मार्कच्या पंतप्रधानांच्या भेटीदरम्यान झालेल्या सामंजस्य करार/करारांची यादी
Posted On:
09 OCT 2021 5:42PM by PIB Mumbai
अ.क्र.
|
सामंजस्य करार/कराराचे नाव
|
भारताच्या बाजूने करारावर ज्यांनी स्वाक्षरी केली
|
डेन्मार्कच्या बाजूने करारावर ज्यांनी स्वाक्षरी केली
|
1
|
भूजल संसाधने आणि जलचरांच्या स्थानांच्या मॅपिंगसाठी वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद- राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्था, हैदराबाद आणि आरहस विद्यापीठ, डेन्मार्क आणि भूवैज्ञानिक सर्वेक्षण,डेन्मार्क आणि ग्रीनलँड यांच्यात सामंजस्य करार
|
डॉ.व्ही.एम. तिवारी, संचालक, सीएसआयआर- राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्था उप्पल रोड, हैदराबाद (तेलंगणा)
|
राजदूत फ्रेडी स्वाने
|
2
|
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद आणि डॅनिश पेटंट आणि ट्रेडमार्क कार्यालय यांच्यात पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय सुविधा करार
|
डॉ. विश्वजननी जे सत्तीगीरी प्रमुख, सीएसआयआर-पारंपरिक ज्ञान डिजिटल ग्रंथालय विभाग 14, सत्संग विहार मार्ग, नवी दिल्ली
|
राजदूत फ्रेडी स्वाने
|
3
|
संभाव्य अनुप्रयोगांसह उष्णकटिबंधीय हवामानासाठी नैसर्गिक शीतलीकरणासाठी उत्कृष्टता केंद्र स्थापन करण्याच्या दृष्टीने भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू आणि डॅनफॉस इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड यांच्यात सामंजस्य करार
|
प्रा. गोविंदन रंगराजन, संचालक, भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू
|
श्री रविचंद्रन पुरुषोत्तमन, अध्यक्ष, डॅनफॉस इंडिया
|
4
|
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार आणि डेन्मार्क किंगडम सरकार यांच्यातील संयुक्त उद्देश पत्र
|
श्री राजेश अग्रवाल, सचिव, कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय
|
राजदूत फ्रेडी स्वाने
|
|
|
|
|
वरील करारांव्यतिरिक्त, खालील व्यावसायिक करार देखील घोषित करण्यात आले आहेत:-
अ.
|
हायड्रोजन इलेक्ट्रोलायझर विकसित करण्यासाठी आणि त्यानंतर भारतात हायड्रोजन इलेक्ट्रोलायझरचे उत्पादन आणि उपयोजन करण्यासासाठी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आणि स्टायस्डल इंधन तंत्रज्ञान यांच्यात सामंजस्य करार.
|
ब.
|
डेन्मार्क स्थित 'सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर सस्टेनेबिलिटी सोल्युशन्स' स्थापन करण्यासाठी इन्फोसिस टेक्नॉलॉजीज आणि आरहस विद्यापीठ यांच्यात सामंजस्य करार.
|
क.
|
हरित अर्थव्यवस्थेतील संक्रमणाच्या दृष्टीने, तोडग्यासाठी ज्ञान-सामायिकीकरणाला प्रोत्साहन देणे आणि संशोधनाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी 'ऑब्झर्व्हर रिसर्च फाउंडेशन’ आणि ‘स्टेट ऑफ ग्रीन’ यांच्यात धोरणात्मक सहकार्यासंदर्भात सामंजस्य करार
|
***
R.Aghor/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1762470)
Visitor Counter : 320
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam