पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी जपानचे नवनियुक्त पंतप्रधान महामहिम किशिदा फुमिओ यांचे अभिनंदन केले
Posted On:
04 OCT 2021 5:25PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानच्या पंतप्रधानपदी नियुक्ती झाल्याबद्दल महामहिम किशिदा फुमिओ यांचे अभिनंदन केले आहे.
“जपानचे नवनियुक्त पंतप्रधान महामहिम किशिदा फुमिओ यांचे अभिनंदन आणि खूप शुभेच्छा. भारत आणि जपान यांच्यातील धोरणात्मक आणि जागतिक भागीदारी अधिक मजबूत करण्याच्या तसेच आपल्या प्रदेशांमध्ये आणि सर्वदूर शांती आणि समृद्धी वाढविण्याच्या दृष्टीने त्यांच्यासोबत काम करण्यासाठी मी उत्सुक आहे.”, असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटले आहे.
* * *
S.Tupe/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1760838)
अभ्यागत कक्ष : 342
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam