पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी सर्वानंद सोनोवाल आणि डॉ एल. मुरुगन यांची राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
28 SEP 2021 12:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 28 सप्टेंबर 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंत्रीमंडळातील सहकारी, सर्वानंद सोनोवाल यांची आसाममधून आणि डॉ एल. मुरुगन यांची मध्य प्रदेशातून राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
ट्विट संदेशामध्ये पंतप्रधान म्हणाले;
"मंत्रिमंडळातील मंत्री आणि सहकारी, सर्वानंद सोनोवाल जी आणि डॉ मुरुगन जी यांची अनुक्रमे आसाम आणि मध्य प्रदेशातून राज्यसभेवर निवड झाल्याबद्दल अभिनंदन. मला खात्री आहे, की ते आपली संसदीय कार्यवाही समृद्ध करतील आणि आमचे सार्वजनिक हिताचे विषय पुढे नेतील."
* * *
S.Thakur/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1758821)
आगंतुक पटल : 280
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam