पंतप्रधान कार्यालय
पुराची थलायवा डॉ. एम. जी. रामचंद्रन मध्य रेल्वे स्थानक पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे स्थानक बनल्याबद्दल पंतप्रधानांनी आनंद व्यक्त केला
प्रविष्टि तिथि:
25 SEP 2021 6:48AM by PIB Mumbai
पुराची थलायवा डॉ. एम. जी. रामचंद्रन मध्य रेल्वे स्थानक पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारे स्थानक बनल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे.
रेल्वे, दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या ट्विटला उत्तर देताना पंतप्रधान म्हणाले;
"सौर ऊर्जेच्या वापराच्या बाबतीत पुराची थलाईवा डॉ. एम. जी. रामचंद्रन मध्य रेल्वे स्थानकाने दाखवलेला मार्ग पाहून आनंद झाला".
***
ShaileshP/SushmaK/DY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1757963)
आगंतुक पटल : 473
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam