पंतप्रधान कार्यालय
आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल पंतप्रधानांनी केले कौतुक
Posted On:
23 SEP 2021 7:01PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 सप्टेंबर 2021
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PMJAY) या जगातील सर्वात मोठ्या आरोग्य सेवा योजनेला तीन वर्षे पूर्ण झाल्याबद्दल कौतुक केले आहे.
MyGovIndia ला दिलेल्या उत्तरात पंतप्रधान म्हणाले;
"गेल्या वर्षभरात आरोग्यसेवेचे महत्त्व अधिक स्पष्टपणे समजले आहे.
आमच्या नागरिकांसाठी उच्च दर्जाची आणि परवडणारी आरोग्यसेवा सुनिश्चित करण्याची आमची वचनबद्धता आहे. हा दृष्टिकोन साकारण्यासाठी आयुष्मान भारत PM-JAY महत्त्वाची आहे. #3YearsofPMJAY"
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1757360)
अभ्यागत कक्ष : 352
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam