आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड-19 संदर्भात अद्ययावत माहिती
Posted On:
18 SEP 2021 10:34AM by PIB Mumbai
गेल्या 24 तासांत 2.5 कोटी लसींच्या मात्रा देऊन भारताने एका दिवसात अधिकाधिक लसी देण्याचा विकर केला
गेल्या 24 तासात देशात 35,662 नव्या रुग्णांची नोंद
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण रुग्णांच्या 1.02%
देशात उपचाराधीन रुग्णांची संख्या 3,40,639
रुग्ण बरे होण्याचा दर 97.65%
गेल्या 24 तासात 33,798 जण कोरोनातून बरे झाले; देशात आतापर्यंत एकूण 3,26,32,222 कोरोनामुक्त
साप्ताहिक पॉझीटीव्हिटी दर (2.02%); गेले 85 दिवस हा दर 3% पेक्षा कमी
दैनंदिन पॉझीटीव्हिटी दर (2.46%); गेले 19 हा दरदिवस 3% पेक्षा कमी
आतापर्यंत एकूण 55.07 कोटी चाचण्या करण्यात आल्या आहेत
***
S.Tupe/Sampada.P/C.Yadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1755999)
अभ्यागत कक्ष : 214
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam