पंतप्रधान कार्यालय
पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल प्रमोद भगत याचे पंतप्रधानांकडून अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
04 SEP 2021 5:24PM by PIB Mumbai
टोक्यो इथे सुरु असलेल्या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल प्रमोद भगत याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
"प्रमोद भगतने सर्व देशवासियांची मने जिंकली आहेत. तो एक चॅम्पियन आहे, ज्याचे यश लाखो लोकांना प्रेरित करेल. त्याने उल्लेखनीय लवचिकता आणि निर्धार दाखवला. बॅडमिंटनमध्ये सुवर्णपदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. भावी वाटचालीसाठी त्याला शुभेच्छा @PramodBhagat83 ", असे पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.
***
R.Aghor/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1752076)
आगंतुक पटल : 295
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam