पंतप्रधान कार्यालय
माजी खासदार आणि पत्रकार चंदन मित्रा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
Posted On:
02 SEP 2021 9:32AM by PIB Mumbai
राज्यसभेचे माजी सदस्य आणि पत्रकार चंदन मित्रा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केले आहे. प्रतिभा आणि अंतर्दृष्टीबद्दल ते सदैव स्मरणात राहतील असे पंतप्रधानांनी म्हटले आहे.
‘प्रतिभा आणि अंतर्दृष्टी यासाठी चंदन मित्रा सदैव स्मरणात राहतील.माध्यम जगत आणि राजकारण यामध्ये त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली. त्यांच्या निधनाने व्यथित झालो.त्यांचे कुटुंबीय आणि हितचिंतकांच्या दुः खात सहभागी आहे. ओम शांती !’ असे पंतप्रधानांनी ट्वीटर वर म्हटले आहे.
***
Jaydevi PS/NC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1751317)
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam