पंतप्रधान कार्यालय
पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल सिंघराज अधानाचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
31 AUG 2021 12:17PM by PIB Mumbai
टोक्यो इथे पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत नेमबाजीमध्ये कांस्य पदक जिंकल्याबद्दल सिंघराज अधानाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
सिंघराज अधानाची शानदार कामगिरी ! भारताच्या या प्रतिभावान नेमबाजाने कांस्य पदक पटकावले. त्याने प्रचंड मेहनत केली आणि उल्लेखनीय यश मिळवले. त्याचे अभिनंदन आणि या पुढच्या स्पर्धांसाठी शुभेच्छा.#Paralympics #Praise4Para
***
Jaydevi PS/SK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1750694)
आगंतुक पटल : 247
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada