पंतप्रधान कार्यालय
पॅरालिंपिक क्रीडा स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांकडून सुमित अंतीलचे अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
30 AUG 2021 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 30 ऑगस्ट 2021
टोक्यो इथे सुरु असलेल्या पॅरालिंपिक क्रीडा स्पर्धेत भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भालाफेकपटू सुमित अंतीलचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधानांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की,
"आमच्या खेळाडूंची पॅरालिंपिक क्रीडा स्पर्धेत सातत्याने चमकदार कामगिरी सुरु आहे. पॅरालिंपिक मध्ये विक्रमी कामगिरी करणाऱ्या सुमित अंतीलचा संपूर्ण देशाला अभिमान आहे.” प्रतिष्ठित सुवर्णपदक जिंकल्याबद्दल सुमितचे अभिनंदन. भविष्यातील कामगिरीसाठी त्याला अनेकानेक शुभेच्छा !”
* * *
M.Chopade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1750524)
आगंतुक पटल : 286
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam