पंतप्रधान कार्यालय
पॅरालिम्पिकमध्ये थाळीफेक क्रीडा प्रकारात कांस्य पदक पटकावल्याबद्दल पंतप्रधानांनी केले विनोद कुमारचे अभिनंदन
Posted On:
29 AUG 2021 7:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 ऑगस्ट 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विनोद कुमारचे टोक्यो येथे सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत थाळीफेक क्रीडा प्रकारात कांस्य पदक पटकावल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले;
"भारत विनोद कुमारच्या उत्कृष्ट कामगिरीने आनंदित आहे. कांस्य पदक जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन. मेहनत आणि दृढतेचे फळ दिसून येत आहे. #Paralympics"
S.Thakur/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1750232)
अभ्यागत कक्ष : 304
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Malayalam