आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड – 19 बाबतची अद्ययावत माहिती
Posted On:
29 AUG 2021 9:24AM by PIB Mumbai
नवी दिल्ली 29 ऑगस्ट 2021
लसीकरण मोहिमेअंतर्गत गेल्या 24 तासांत कोविड प्रतिबंधक लसीच्या 73.8 लाखांहून अधिक मात्रा देण्यात आल्या
देशव्यापी लसीकरण मोहिमेत आतापर्यंत कोविड प्रतिबंधक लसीच्या 63 कोटी 9 लाख मात्रा देण्यात आल्या आहेत.
गेल्या 24 तासांत 45,083 नव्या कोरोना बाधितांची नोंद झाली
सध्या कोविड सक्रीय असलेल्या रुग्णांची संख्या एकूण कोविड बाधित रुग्णसंख्येच्या 1.13%
भारतात सध्या 3,68,558 कोविड सक्रीय रुग्ण आहेत
रोगमुक्ती दर सध्या 97.53% आहे
गेल्या 24 तासांत 35,840 रुग्ण कोरोनामुक्त झाले; आता एकूण रोगमुक्तांची संख्या 3,18,88,642 आहे
साप्ताहिक पॉझिटीव्हिटी दर (2.28%) गेले 65 दिवस 3% हून कमी
दैनंदिन पॉझिटीव्हिटी दर (2.57%) गेले 34 दिवस 3% पेक्षा कमी
आतापर्यंत कोविड संसर्ग तपासणीच्या एकूण 51 कोटी 86 लाख चाचण्या करण्यात आल्या
***
MC/SS/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1750114)
Visitor Counter : 223
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam
,
Malayalam