पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी महाराष्ट्रातील रस्ते अपघातातील जीवित हानीबद्दल दु:ख व्यक्त केले
पीडितांसाठी पीएमएनआरएफमधून सानुग्रह मदत जाहीर
Posted On:
20 AUG 2021 11:15PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या रस्ते अपघातातल्या जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने एका ट्विटमध्ये म्हटले आहे;
"बुलढाणा जिल्ह्यातील अपघातात झालेल्या जीवितहानीमुळे दुःख झाले आहे. शोकाकुल कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे. जखमींची प्रकृती लवकर सुधारो. पीएमएनआरएफमधून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची सानुग्रह मदत देण्यात येईल. जखमींना 50 हजार रुपये दिले जातील: पंतप्रधान नरेंद्र मोदी"
***
STupe/SKane/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1747814)
अभ्यागत कक्ष : 175
Read this releasein:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam