पंतप्रधान कार्यालय
क्रीडा क्षेत्रातील भावी वाटचालीच्या दृष्टीने भारताची तयारी करण्याबाबत केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांचा लेख
प्रविष्टि तिथि:
21 AUG 2021 10:22AM by PIB Mumbai
21 ऑगस्ट 2021
क्रीडा क्षेत्रातील भावी वाटचालीच्या दृष्टीने भारताची तयारी करण्याबाबत केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा आणि माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंह ठाकूर यांचा एक लेख पंतप्रधान कार्यालयाने सामायिक केला आहे. क्रीडा क्षेत्रातील भावी वाटचालीच्या दृष्टीने भारताची तयारी करण्याबाबत त्यांनी हा लेख लिहिला आहे.
पंतप्रधान कार्यालयाने ट्विट केले:
"केंद्रीय मंत्री @ianuragthakur यांनी क्रीडा क्षेत्रातील भावी वाटचालीच्या दृष्टीने भारताची तयारी करण्याबाबत लिहिलेला लेख."
***
STupe/SKane/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1747813)
आगंतुक पटल : 289
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam