पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा मुख्यमंत्रीपदावर होते तेव्हा धोलावीराला दिलेली भेट

प्रविष्टि तिथि: 20 AUG 2021 11:00AM by PIB Mumbai

पंतप्रधान नरेंद्र मोदी, याआधी गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हापासूनच महत्वाच्या पुरातत्व स्थळांबाबत त्यांची असलेली दूरदृष्टी विशद करणारा, पुरातत्ववेत्ते यदुबीर सिंग रावत यांचा एक लेख, पंतप्रधान कार्यालयाने सामायिक केला आहे. धोलावीराला, युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून नुकताच दर्जा दिला आहे.

"जेव्हा मुख्यमंत्री @narendramodi धोलावीराला आले तेव्हा...

धोलावीराच्या परिसरात पर्यटन स्नेही आणि पर्यावरण पूरक पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या होत्या याबाबत पुरातत्ववेत्यानी आपला अनुभव सामायिक करत त्याबाबत लिहिले आहे", असे ट्वीट पंतप्रधान कार्यालयाने केले आहे.

***

STupe/ NilimaC/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1747564) आगंतुक पटल : 282
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam