पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी व्रोक्लॉ येथील, जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकल्याबद्दल भारतीय तुकडीचे अभिनंदन केले
Posted On:
15 AUG 2021 10:30PM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी व्रोक्लॉ येथील जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धेत 8 सुवर्णपदकांसह 15 पदके जिंकल्याबद्दल भारतीय खेळाडूंच्या तुकडीचे अभिनंदन केले आहे.
आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"व्रोक्लॉ येथे झालेल्या जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद स्पर्धेतील भारतीय तुकडीने 8 सुवर्णांसह 15 पदके जिंकून आम्हाला अभिमान वाटेल अशी कामगिरी बजावली आहे . आपल्या संघाचे अभिनंदन आणि त्यांच्या भावी प्रयत्नांसाठी त्यांना शुभेच्छा. हे त्यांचे यश अनेक तरुणांना तिरंदाजीचा ध्यास घेण्याची आणि त्यात उत्कृष्ट कामगिरी करण्याची प्रेरणा देईल"
***
JayDevi PS/SP/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1746586)
Visitor Counter : 193
Read this release in:
Malayalam
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada