पंतप्रधान कार्यालय
सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडीन्सचे पंतप्रधान राल्फ गोन्साल्विस यांच्यावरील हल्ल्याचा पंतप्रधानांकडून निषेध व्यक्त
प्रविष्टि तिथि:
09 AUG 2021 9:58AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सचे पंतप्रधान राल्फ गोन्साल्विस यांच्यावरील हल्ल्याचा निषेध केला आहे आणि ते लवकर बरे होण्यासाठी आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले;
"मी सेंट व्हिन्सेंट आणि ग्रेनेडाइन्सचे पंतप्रधान राल्फ गोन्साल्विस यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो. तुमची प्रकृती लवकर सुधारण्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देतो. आज सागरी सुरक्षेवरील यूएनएससी खुल्या चर्चेत आम्हाला तुमची अनुपस्थिती जाणवेल. @ComradeRalph "
***
ST/SK/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1743936)
आगंतुक पटल : 240
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam