पंतप्रधान कार्यालय
भारतीय हॉकी संघातील प्रत्येक खेळाडूचे पंतप्रधानांकडून कौतुक
प्रत्येक हॉकीप्रेमी व क्रीडाप्रेमीसाठी 5 ऑगस्ट 2021 हा संस्मरणीय दिवस
प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आणि मनात हॉकीला विशेष स्थान
प्रविष्टि तिथि:
05 AUG 2021 9:17PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 5 ऑगस्ट 2021
भारतीय हॉकी संघाने देशाला ऑलिंपिक्समधील कांस्य पदक मिळवून दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय हॉकी संघाचे कौतुक केले आहे. प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आणि मनात हॉकीला खास स्थान असल्याचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. प्रत्येक हॉकीप्रेमीच्या तसेच क्रीडाप्रेमींच्या मनात 5 ऑगस्ट 2021 हा संस्मरणीय दिवस म्हणून कोरला जाईल असे पंतप्रधान म्हणाले.
त्यानंतर अनेक ट्विट संदेशांमधून पंतप्रधानांनी भारतीय संघातील प्रत्येक खेळाडूचे खास कौतुक केले.
याआधी पंतप्रधानांनी खालील शब्दात भारताच्या चमकदार विजयावर त्वरीत संतोष व्यक्त केला होता
दिवसभरात पंतप्रधानांनी प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेच्या उत्तर प्रदेशातील लाभार्थ्यांशी संवाद करताना भारतीय हॉकी संघांने गाजवलेल्या विजयी क्षणांबाबत आनंद व्यक्त केला.
M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1742949)
आगंतुक पटल : 297
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam