पंतप्रधान कार्यालय
टोक्यो ऑलिम्पिक 2020मध्ये मुष्टियुद्धात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधानांनी लव्हलीना बोरगोहेनचे केले अभिनंदन
प्रविष्टि तिथि:
04 AUG 2021 12:04PM by PIB Mumbai
नवी दिल्ली 04 ऑगस्ट 2021
टोक्यो ऑलिम्पिक2020 मध्ये मुष्टियुद्धात कांस्य पदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, लव्हलीना बोरगोहेनचे अभिनंदन केले आहे. तिने स्पर्धेत दाखवलेली चिकाटी आणि निश्चयी वृत्ती कौतुकास्पद आहे असेही त्यांनी म्हटले आहे.
आपल्या ट्वीट संदेशात पंतप्रधान म्हणाले,
“फार उत्तम लढा @Lovlina Borgohain, मुष्टियुद्धाच्या रिंगणातील तिचे यश अनेक भारतीयांसाठी प्रेरणादायी आहे. तिची चिकाटी आणि निश्चयी वृत्ती कौतुकास्पद आहे. कांस्य पदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन. आगामी काळातील लढ्यांसाठी तिला शुभेच्छा #Tokyo2020
***
Jaydevi PS/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1742212)
आगंतुक पटल : 348
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Telugu
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam