पंतप्रधान कार्यालय
टोक्यो 2020 मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने त्यांची सर्वोत्तम खेळी केली आणि ते महत्वपूर्ण आहे : पंतप्रधान
Posted On:
03 AUG 2021 11:38AM by PIB Mumbai
पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी म्हणाले की, टोक्यो मध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने त्यांची सर्वोत्तम खेळी केली असून आपल्या दृष्टीने तेच महत्वपूर्ण आहे. त्यांनी संघाला आगामी सामन्यासाठी आणि त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या.
आपली ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले; "जय आणि पराभव हे जीवनाचे भाग आहेत .टोक्यो 2020 मध्ये आपल्या पुरुष हॉकी संघाने त्यांची सर्वोत्तम खेळी केली आणि तेच महत्त्वाचे आहे.संघाला आगामी सामन्यासाठी आणि त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा. भारताला आपल्या खेळाडूंचा अभिमान आहे. "
***
Jaydevi PS/SC/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1741785)
अभ्यागत कक्ष : 252
Read this releasein:
Malayalam
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada