पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांच्या स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात समाविष्ट करण्यासाठी आपले विचार आणि कल्पना शेअर करा

Posted On: 30 JUL 2021 11:06AM by PIB Mumbai

येत्या 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्यदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी  राष्ट्राला उद्देशून करणार असलेल्या भाषणात आपले विचार समाविष्ट करण्यासाठी, सर्वांनी MyGov (mygovindia) पोर्टलवर आपले विचार पाठवावतेत, असं आवाहन करण्यात आलं आहे.

पंतप्रधान कार्यालयाने MyGov च्या या आवाहनाला टॅग करत ट्विट केलं आहे-

"लाल किल्ल्याच्या बुरुजावरून आपले विचारच प्रतिबिंबित होणार आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणात काय मुद्दे असावेत असं आपल्याला वाटतं? @mygov india वर नक्की शेअर करा"

***
 

STupe/RadhikaA/CYadav

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1740603) Visitor Counter : 204