पंतप्रधान कार्यालय
डॉ. केनेथ डेव्हिड कौंडा यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांनी शोक व्यक्त केला
Posted On:
17 JUN 2021 10:54PM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी झांबियाचे माजी राष्ट्रपती डॉ. केनेथ डेव्हिड कौंडा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.
एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणालेः
"एक प्रतिष्ठित जागतिक आणि मुत्सद्दी नेते डॉ. केनेथ डेव्हिड कौंडा यांच्या निधनाबद्दल ऐकून दुःख झाले. त्यांच्या कुटुंबियांप्रति आणि झांबियामधील जनतेप्रति माझ्या शोकसंवेदना."
***
STupe/SKane/CYadav
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1739807)
अभ्यागत कक्ष : 168
Read this releasein:
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam