पंतप्रधान कार्यालय

टोकियो ऑलिंपिक 2020 मधे भारोत्तोलन प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल मीराबाई चानूचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

Posted On: 24 JUL 2021 12:55PM by PIB Mumbai

टोकियो ऑलिंपिक 2020 मधे भारोत्तोलन प्रकारात रौप्यपदक जिंकल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मीराबाई चानूचे अभिनंदन केले आहे.

 

@Tokyo2020 ! ची यापेक्षा आनंदी सुरुवात असू शकत नाही, @mirabai_chanu च्या या धडाकेबाज कामगिरीने भारताची मान उंचावली. भारोत्तोलन प्रकारात रौप्य पदक जिंकल्याबद्दल तिचे अभिनंदन!  तिच्या या यशाने प्रत्येक भारतीयाला प्रेरणा मिळेल. #Cheer4India #Tokyo2020", असे त्यांनीपंतप्रधानांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटले आहे.

***

STupe/VGhode/CYadav

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1738522) Visitor Counter : 243