पंतप्रधान कार्यालय

प्रख्यात आयुर्वेदिक डॉक्टर पी के वॉरियर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधानांकडून शोक व्यक्त

प्रविष्टि तिथि: 10 JUL 2021 4:51PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 जुलै 2021

 

पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी प्रख्यात आयुर्वेदिक डॉक्टर  पी. के वॉरियर यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

आपल्या ट्विट संदेशात  पंतप्रधान म्हणाले, "डॉ. पी के वॉरियर यांच्या निधनाने दुःख झाले आहे. आयुर्वेद लोकप्रिय करण्यात त्यांनी दिलेले  योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रांप्रती  शोक संवेदना.  ओम शांती."

 

 

* * *

Jaydevi PS/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1734424) आगंतुक पटल : 198
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Manipuri , Assamese , Bengali , Punjabi , Gujarati , Odia , Tamil , Telugu , Kannada , Malayalam