पंतप्रधान कार्यालय
हैतीचे राष्ट्राध्यक्ष जोवेनेल मोईज़ यांच्या हत्येबद्दल पंतप्रधानांनी व्यक्त केला शोक
प्रविष्टि तिथि:
09 JUL 2021 8:23AM by PIB Mumbai
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हैतीचे राष्ट्राध्यक्ष जोवेनेल मोईज यांच्या हत्येबद्दल आणि प्रथम महिला मार्टिन मोईज यांच्यावरील हल्ल्याबाबत दुःख व्यक्त केले आहे.
ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले, “हैतीचे राष्ट्राध्यक्ष जोवेनेल मोईज यांची हत्या आणि प्रथम महिला मार्टिन मोईज यांच्यावरील हल्ल्याबाबत मी दुःखी आहे. राष्ट्राध्यक्ष मोईज यांचे कुटुंबीय आणि हैतीच्या नागरिकांप्रती मी सहवेदना व्यक्त करतो.”
***
Jaydevi PS/VJ/CY
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1734127)
आगंतुक पटल : 267
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Manipuri
,
Bengali
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam